आमच्या विषयी माहिती

आमच्या विषयी माहिती

आमच्या विषयी माहिती

मित्रांनो,  ग्लोबलायझेशनच्या या काळात इंग्रजी आणि इतर भाषांना प्रचंड महत्व आले आहे. या स्पर्धेत मातृभाषा तसेच स्थानिक भाषा यांचे प्राधान्य कमी होत आहे. म्हणूनच आपल्या मातृभाषेत माहिती देण्याचा छोटा प्रयत्न आम्ही करत आहोत.

चतुर चाणाक्ष (chaturchanaksh.com) हि एक मराठी ब्लॉगिंग वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला जगभरातल्या घडामोडी तसेच  विषयांवरील माहिती मिळेल. आम्ही सर्व लेख हे मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.  मात्र काही वेळेला मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द वापरणे अनिवार्य ठरते.

तुम्हाला हि वेबसाईट आवडली असेल तर तुमचे नातेवाईक तसेच मित्रपरिवारात वेबसाईटची लिंक नक्की शेअर करा. तसेच तुमच्या काही सूचना अथवा तक्रारी असतील तर त्या आम्हाला कळवा. आम्ही योग्य सूचनांचे नक्कीच स्वागत करू तसेच आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न करू.

आम्हाला 123@chaturchanaksh.com वर मेल करा.